महात्मा गांधींच्या हळव्या आठवणी; आगाखान पॅलेसमध्ये जपलेला इतिहास <br />पुणे: महात्मा गांधी म्हणजेच बापू एका छोट्या मुळाशी खेळत आहेत, असं दर्शवणारा पुतळा आपलं लक्ष वेधून घेतो. बापूंच्या जीवनातील काही हळव्या आठवणींच्या साक्षीदार असलेल्या काही वस्तू इथं सांभाळून ठेवलेल्या आहेत. (नीला शर्मा)